Dictionaries | References

चिकाटी

   
Script: Devanagari

चिकाटी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : धीर

चिकाटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, stick-fast quality.

चिकाटी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A gripe of the wrist; endurance; see चिकोटी.

चिकाटी     

ना.  निग्रह , निर्धार , नेट , प्रयत्नशीलता ,

चिकाटी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  अंगीकारलेली गोष्ट तडीला नेईपर्यंत प्रयत्न करत राहण्याची वृत्ती व गुण   Ex. त्याने हे काम चिकाटीने केले.

चिकाटी     

 स्त्री. १ पक्षी धरण्यासाठीं केलेला चिकट पदार्थ ; चुना ; सफेता लावलेली काठी ; किंवा तो चिकट पदार्थ . ( चुना , सफेता ) सुणीं ससाणे चिकाटी खोंचरा । घेऊनि निघती डोंगरा । पारधी जैसे । - ज्ञा १६ . ३४५ . २ बळाची परीक्षा पहावयासाठीं एकानें दुसर्‍याचें मनगट धरावयाचें आणि दुसर्‍यानें तें सोडवून घ्यावयाचें व पुन्हां त्याचें धरावयाचें हा जो प्रकार तो ; मनगटाची पकड ; धरूनियां हातीं हात पोरा धरिसी चिकाटी । - निगा ९६ . ( क्रि० धरणें ; सोडणें ) ३ पहिलवानाची विशिष्ट पक्कड . ४ ( ल . ) वादविवादांत प्रतिपक्षाची अडवणूक करण्यासाठीं घातलेला प्रश्न . ५ चिवटपणा ( लांकडाचा ). ६ धडाडी ; नेट ; करारीपणा ; सोशीकपणा ; निग्रह . ७ चिकटपणा . ८ ( ल . ) लघळपणा ; लोचटपणा ; लांगूलचालन . ९ विरंगुळा ; दीर्घसूत्रीपणा - स्वभाव . १० मजबूत मांड ( घोडयावरील स्वाराची )
 स्त्री. ( कुस्ती ) प्रतिपक्ष्यानें आपला उजवा हात धरल्यास डाव्या हातानें त्याचा उजवा हात दाबून मागें ढकलून आपला हात सोडवून घेणें . - व्याज्ञा ४ . १७१ . (?)
 स्त्री. ( खान .) आरोळी . ( ध्व .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP