Dictionaries | References

वीर्य

   
Script: Devanagari

वीर्य

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जाका लागून बळ, तेज आनी कांती येता आनी भुरगें उत्पन्न जाता अशी कुडींतली धातू   Ex. तो विर्या संबंदी दुयेंसान पिडला
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:

वीर्य

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. of comp. मंदवीर्य, हत- वीर्य, नष्टवीर्य, उष्णवीर्य, तीव्रवीर्य. 3 heroism.

वीर्य

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   strength. vigour. heroism.

वीर्य

  न. शुक्र ; रेत . २ पराक्रम ; प्रभाव ; सामर्थ्य ; जोम ; श्रेष्ठता . ३ पदार्थमात्राचेअंगीं जो तत्कार्यार्थ संपादक शक्तीविशेष असतो तें . देशी वनस्पति गोळा करून त्यांचे गुणधर्म व त्यांतील वीर्ये आणि उपयुक्त पदार्थ यांची माहिती करून घेण्याच्या मागें लागला . - सेंपू २ . १० . ४ कस ; रग ; बल ; निश्चय ; चिकाटी ; धैर्य ( जडाजड वस्तूंमधील ). ( समासांत ) मंदवीर्य , हतवीर्य , नष्टवीर्य , उष्णवीर्य , तीव्रवीर्य ; इ० ५ शौर्य ; वीरता . [ सं . वीर् ‍ = पराक्रमी होणें ]
०वान् वि.  १ ज्याच्या शरीरांत शुक्र किंवा रेत आहे असा . २ ( ल . ) बलवान् ‍ ; जोमदार ; गुणवान ; श्रेष्ठ . ३ संपादनशक्ति किंवा चिकाटी असलेला ; समर्थ . ४ शूर ; पराक्रमी ; धैर्यशील . [ सं . ]
 वि.  १ ज्याच्या शरीरांत शुक्र किंवा रेत आहे असा . २ ( ल . ) बलवान् ‍ ; जोमदार ; गुणवान ; श्रेष्ठ . ३ संपादनशक्ति किंवा चिकाटी असलेला ; समर्थ . ४ शूर ; पराक्रमी ; धैर्यशील . [ सं . ]
०विलास  पु. पराक्रमाचें कृत्य . - वि . पराक्रम हाच ज्याचा खेळ आहे , हातचा मळ आहे असा . एंव मागील जैसे तैसें । तेणें देखिले वीर्यविलासें । - ज्ञा ११ . ६६३ .
०हीन वि.  बलहीन ; शौर्यरहित ; शक्तिहीन ; निर्बल .
०शाली वि.  वीर्यवान पहा . वीर्यावीर - वि . शूरत्वानें शूर . तुका म्हणे वीर्यावीर । संतधीर समुद्र । - तुगा १८१४ .

वीर्य

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
वीर्य  f. n. (ifc.f(). ) manliness, valour, strength, power, energy, [RV.] &c. &c.
   heroism, heroic deed, ib.
   manly vigour, virility, semen virile, [MBh.] ; [Kāv.] &c.
   efficacy (of medicine), [Kum.] ; [Kir.]
   poison, [BhP.]
   splendour, lustre, [W.]
   dignity, consequence, ib.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP