Dictionaries | References

कुंचित

   
Script: Devanagari
See also:  कपोल

कुंचित     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : घुँघराला, टेढ़ा

कुंचित     

 न. ( नृत्य .) नृत्यांत थंडी वाजणें , ताप आला असें दाखविणें ; भय वाटणें वगैरे प्रसंगी गाल आक्रसल्यासारखें दाखविणें . कुंचित , करण - न उजवा पाय पुष्कळ खाली करणें व उजवा हात कुंचुत करून डाव्या बाजूस उताणा करुण ठेवणें . कुंचित , दृष्टि - स्त्री . बाहुल्या व नेत्रप्रांत आकुंचित करणें . हा अभिनय अनिष्ट गोष्ट पाहण्याचें टाळण्याकरितां व डोळे दुखूं लागलेले दाखवायचें असतांना करतात . कुंचित , कुंपाद पु नृत्यास उभे असतां एक पाय वर औचलून पावलाचा मधला भाग बोटें आवळुन घेणें . कुंचित , कुंपुट - न . नृत्यांमध्यें खालच्या व वरच्या पापण्या एकमेकींजवळ आणुन आंक्कुचित करणें ; घाण , अप्रिय वस्तुंचा स्पर्श , अनिष्ट वस्तुदर्शन यावेळीं हा अभिनय करतात . कुंचित , कुंमान - नृत्यामध्यें चवडे उचलून टांचांवर उभे राहिलें असतां सर्व शरीराचा भाग खालीं दाबला जातो . अशा वेळीं डोक्यांनें मान खालीं दाबली जातें ती मानेची स्थिति .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP