Dictionaries | References

अव्हा

   
Script: Devanagari

अव्हा

 वि.  
   उजवा ; - एभा १३ . ७५७ .
०शंख  पु. दक्षिणावर्ती , उजव्या मुखाचा शंख ; हा फार मंगलदायक असतो असें म्हणतात . अव्हाशंख अव्हावेल । गुप्त वनस्पती अमोल । - दा ६ . ९ . १२ .
   भलता ; नियमरहित ; अनियमित .
०सव्हा   क्रिवि . उजवाडावा ; इकडेतिकडे ; हवेतसें ; अवाच्यासवा . जो इंद्रियें अव्हासव्हां । चारी येथ । - राज्ञा १३ . ७६९ . घालितां अव्हासव्हा पाय । शिवयात्राचि होती जाय । - अमृ ९ . ५३ . [ सं . सव्यच्या उलट ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP