|
पु. १ चाल ; संवय ; प्रघात ; पद्धति ; संप्रदाय ; परिपाठ ; वहिवाट ; नियम . ऐसा ज्याचा दंडक । अखंड पाहाणे विवेक । दा १९ . १० . १३ . २ ( काव्य ) एकसमवृत्त ; अक्षरे २७ ; गण न , न . र , र , र , र , र , र , र , यति शेवटी . ३ दळण वळण ; वागणूक . ४ ( भयाण आणि ओसाड असा ) लांब रस्ता ; लांबट जागा . ५ बाहु ; हात . हा तुझा निववुं दंडक राया । जो समर्थ खळदंड कराया । [ सं . दंड ] पु. १ चाल ; संवय ; प्रघात ; पद्धति ; संप्रदाय ; परिपाठ ; वहिवाट ; नियम . ऐसा ज्याचा दंडक । अखंड पाहाणे विवेक । दा १९ . १० . १३ . २ ( काव्य ) एकसमवृत्त ; अक्षरे २७ ; गण न , न . र , र , र , र , र , र , र , यति शेवटी . ३ दळण वळण ; वागणूक . ४ ( भयाण आणि ओसाड असा ) लांब रस्ता ; लांबट जागा . ५ बाहु ; हात . हा तुझा निववुं दंडक राया । जो समर्थ खळदंड कराया । [ सं . दंड ] पु. ( कुस्ती ). तरफ . - के ६ . १२ . १९३८ .
|