एकावन्न ग्रंथ भेद (तत्त्वज्ञान विषयक) १ निगम ग्रंथ, ४ वेद, ५ आगम ग्रंथ, ६ शास्त्रें, १४ विद्या व १८ पुराणें मिळून एकावन्न ग्रंथ प्रकार होत. (
[दर्शन प्रकाश])
एकावन्न शक्तिपीठें १ हिंगुला, २ शर्करार, ३ सुगन्धा, ४ काश्मीर, ५ ज्वालामुखी, ६ जलन्धर, ७ वैद्यनाथ, ८ नेपाळ, ९ मानस, १० विरजाक्षेत्र - (उत्कल), ११ गंडकी, १२ बहुला, १३ हरिसिद्धि (उज्जयिनी), १४ त्रिपुरा, १५ चहल, १६ त्रिस्त्रोता, १७ कामगिरी, १८ प्रयाग, १९ जयन्ती, २० युगाद्या, २१ कालीपीठ, २३ किरीट, २३ विशालाक्षी -(वाराणसी), २४ कन्याश्रम, २५ कुरुक्षेत्र, २६ मणिबंध, २७ श्रीशैल, २८ कामाक्षी - कांजीवरम् ), २९ कालमाधव, ३० शोणदेश, ३१ रामगिरि, ३२ वृंदावन, ३३ शुचि, ३४ पंचसागर, ३५ करतोया तट, ३६ श्रीपर्वत, ३७ विभाष, ३८ प्रभास, ३९ भैरव पर्वत, ४० जनस्थल, ४१ सर्वशैल, ४२ गोदावरी तीर, ४३ रत्नावली, ४४ मिथिला, ४५ नलहाटी, ४६ कर्णाट, ४७ वक्रेश्वर, ४८ यशोर, ४९ अट्टहास, ५० नंदिपूर, व ५१ लंका,
भारतांतील हीं एकावन्न शक्ति पीठें आहेत. (
[कल्याण शक्ति अंक])
कोणी कोणी ही संख्या ५२ मानतात. ५२ वें मराठवाडयांतील तुळजापूर होय.
असा उल्लेख ऐने अकबरी या ग्रंथांत आहे. (
[Ayeen Akbery पृ. ३९६]).
एकावन्न सिद्ध क्षेत्रें १ कुरुक्षेत्र, २ बदरिकाश्रम, ३ नारायण क्षेत्र (बदरिकाश्रम), ४ गया, ५ पुरुषोत्तमक्षेत्र (जगन्नाथपुरी), ६ वाराणशी, ७ वाराहक्षेत्र, ८ पुष्कर, ९ नैमिवारण्य, १० प्रमासक्षेत्र, ११ प्रयाग, १२ शूकरक्षेत्र (सोरों), १३ पुलहाश्रम (मुक्तिनाथ, १४ कुब्जाम्रक्षेत्र (हृषिकेश), १५ द्वारका, १६ मथुरा, १७ केदारक्षेत्र, १८ पंपाक्षेत्र (होसपेठ), १९ बिंदुसर (सिद्धपूर), २० तृणबिंदुवन, २१ दशपुर (मंदसोर), २२ गंगासागरसंगम, २३ तेजोवन, २४ विशाखसूर्य (विशाखापट्टण), २५ उज्जयिनी, २६ दंडक (नाशिक), २७ मानस
(मानससरोवर), २८ नंदा (नंदापर्वत), २९ सीताश्रम (बिठूर), ३० कोकामुख, ३१ मंदार (भागलपूर), ३२ महेंद्र (मंजसर), ३३ ऋषभ, ३४ शालग्रामक्षेत्र (दामोदरकुंड), ३५ गोनिष्क्रमण, ३६ सह्याद्रि, ३७ पाण्डय, ३८ चित्रकूट, ३९ गंधमादन (
[रामेश्वर]), ४० हरिद्वार, ४१ वृंदावन, ४२ हस्तिनापुर, ४३ लोहाकुल (लोहर्गल), ४४ देवशाल, ४५ कुमारिक्षेत्र (कुमारस्वामी), ४६ देवदारुवन (आसाम), ४७ लिंगस्फोट, ४८ अयोध्या, ४९ कुंडिन, ५० त्रिकूट व ५१ माहिष्मती (
[कल्याण तीर्थांक])