Dictionaries | References घ घाई Script: Devanagari See also: खेळ , टिपर Meaning Related Words घाई कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : तप्तरताय, नेट घाई A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Pr. जेथें नगाऱ्याची घाई तेथें टिमकी काय जाई. 6 C A musical time or measure. घाई Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Headlong eagerness, haste, hurry, precipitancy. Tumult, bustle. घाई मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उतावीळ , गडबड , घायकूत , धांदल , लगबग ;ना. गर्दी , जलदी , तातडी , त्वरा , शीघ्रता . घाई मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun शीघ्र असण्याची अवस्था Ex. त्याला सर्व कामांची घाई असते./ त्याच्या कामात झपाटा आहे. ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:झपाटा त्वरा लगबग तातडीWordnet:asmবেগাই benশীঘ্রতা gujઝડપ hinशीघ्रता kanಶೀಘ್ರ kasپُھرتی kokबेगिबेगीन malപെട്ടന്ന് mniꯊꯤꯟꯊꯗꯕ꯭ꯃꯑꯣꯡ nepछिटो oriଶୀଘ୍ରଶୀଘ୍ର panਤੇਜੀ sanशीघ्रता tamவேகம் telవేగం urdجلدی , جلدبازی , تیزی , شتابی , فوراً , پھرتی noun एखादे काम खूप लवकर करण्याची क्रिया जे योग्य समजले जात नाही Ex. घाईत केलेले काम बिघडते. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:उतावळेपणा उतावीळपणा घायकूत घायकुतेपणाWordnet:asmততাতৈয়া benতাড়াহুড়ো gujઉતાવળ hinजल्दबाजी kanಆತುರಪಡುವ kasبامبَر kokहुतहुतेपण malതിടുക്കം mniꯐꯤꯡꯕ nepहतार oriତରବର panਕਾਹਲੀ sanत्वरा tamஅவசரம் telహడావిడి urdجلدبازی , عجلت , تیزی , شتابی , ہڑبڑی , افراتفری घाई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . नगार्यावर टिपर्या वाजवून खेळावयाचा नाच . टिपूरखेळा - पु . वरील खेळांत नाचणारा . स्त्री. १ घाय , घाव पहा . ठोका ; दणका . २ ( नगारा इ० चर्मवाद्यांचा ) दणदणाट ; गजर . दिशाचक्र बहिरैलें । घाईं निशानाचां । - शिशु ५८५ . - ह ३६ . ४० . म्ह० जेथें नगार्याची घाई तेथें टिमकीचें काई . ३ ( कों . ) संगीतांतील , वादनांतील ताल , गति ; वाद्याची गत , बोल ; विशेषत : द्रुतगति . [ सं . घात , घाति ; प्रा . घाई ] स्त्री. १ त्वरा ; जलदी ; गर्दी . २ तांतडी ; उतावीळ ; धांदल ; लगबग ; घायकूत . ३ धामधूम ; धडाका ; गडबड ; तडाखा . कन्यागतांत जी लग्नाची घाई चालली होती . ... ४ धुमाळी ; धुमाकूळ ; धांगडडधिंगा ; धुमाफळी ; दंगा . तंववरिच भूतांची घाई । जंव मंत्रवादी नाहीं पावला । घाइघाईनें , घाईघाईनें - क्रिवि . अगदीं गडबडीनें ; गर्दीनें ; लगबगीनें . [ घाई द्वि . ] घाईं - क्रिवि . घाईनें , तडकाफडकी .पुस्त्री . टिपूरखेळ पहा . टिपरखेळा - पु . टिपूरखेळा पहा .०स अक्रि . ( व . ) जिकीरीस येणें ; त्रासून जाणें ; त्रस्त होणें .येणें अक्रि . ( व . ) जिकीरीस येणें ; त्रासून जाणें ; त्रस्त होणें . घाई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घाईं भरणेंघाई होणें. ‘इंग्रजांना जी घाई भरली होती ती थंडावली.’ -V.S. २.१३१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP