Dictionaries | References ऊ ऊस Script: Devanagari See also: ऊंस Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ऊस कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun साकर गोड तयार करपाचें लांब जातीचें गोड तण Ex. शेतकार उशीकांडे कापता HYPONYMY:मोटो ऊस ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:उशीकांडे कोबू कोब्बूWordnet:asmকুঁহিয়াৰ bdखुसेर benআখ gujશેરડી hinगन्ना kanಕಬ್ಬು kasنے شکر malകരിമ്പ് marऊस mniꯆꯨ nepउखु oriଆଖୁ panਗੰਨਾ sanइक्षुः tamகரும்பு telచెఱకు urdگنا , ننشکر , پونڈا , ایکھ Rate this meaning Thank you! 👍 ऊस A dictionary, Marathi and English | Marathi English | | 2 A sugarcaneplantation, or standing crop. Pr. उसांत जाऊन वाढें शोधी or आणणें. Rate this meaning Thank you! 👍 ऊस Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Sugarcane. Rate this meaning Thank you! 👍 ऊस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun साखर, गूळ इत्यादी ज्याच्या रसापासून तयार होतात अशी वनस्पती Ex. उसाचा रस थंड असतो HYPONYMY:तांबडा ऊस खजुरिया पुंड्या ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকুঁহিয়াৰ bdखुसेर benআখ gujશેરડી hinगन्ना kanಕಬ್ಬು kasنے شکر kokऊस malകരിമ്പ് mniꯆꯨ nepउखु oriଆଖୁ panਗੰਨਾ sanइक्षुः tamகரும்பு telచెఱకు urdگنا , ننشکر , پونڈا , ایکھ Rate this meaning Thank you! 👍 ऊस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. एक प्रकारची खारी माती [ सं . ऊष - र . प्रा . ऊस = खारी माती ] पु. साखर , काकवी , खडीसाखर , गूळ इ . ज्याच्या रसापासून तयार होतात अशी एक ५ - ६ हात उंचीची वनस्पती ; ऊंस हिंदुस्थानांत सर्वत्र होतो . याचे पांढरा , तांबडा , काळा , पुंड्या , पटरी वगैरे प्रकार आहेत . तसेंच १ साल्या = दरसाल गाळला जाणारा ; याच्या गुळाचा उतार कमी असतो . २ आड ( ढ ) साल्या = दीड वर्षानें गाळला जाणारा ; याचा गूळ कसदार व रुचकर असतो . ३ खोडवा = जमिनी पासून वीतभर बुंधा राखून तोडतात व त्यास धुमारे फुटून होणारा ; याचा गूळ चिकीचा असतो . उसाचा कोणताहि भाग फुकट जात नाहीं . हा समशीतोष्ण आहे . रस थंड असतो . वेडा ऊंस म्हणून एक औषधोपयोगी प्रकार आहे . उंसाचा फड ; उभें पीक . उसांत जाऊन वाढें शोध किंवा आण . [ सं . इक्षु ; प्रा . इक्खु , उच्छु ; हिं . ऊख . ]०म्ह१ ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खावा ?; = एखादी गोष्ट चांगली असली म्हणून आपल्या फायद्याकरितां तिचा हवा तसा उपयोग करावा काय ? ऊंस गोड पण मुळ्या खोड = एखादा उदार भेटला म्हणून आपण त्याला साराच लुबाडूं नये . ऊस मुळासकट खाल्ला तर मुळापासून दातांना त्रास होऊन रक्त येतें , त्याप्रमाणें एखादा देणारा भेटला व त्याचा फार फायदा घेतला तर तोही त्रासतो . ( व . ) उसापोटीं काऊस = सूर्यापोटीं शनैश्वर . उसांत जाऊन वाढें शोधी , किंवा आणणें . उंसांतलें वाड - उसाचा शेंडा , वाढें . ( ल . ) हुषार , होतकरु मुलगा .०खतविणें उसास खत घालणें .०साळणें सोजळणें - उसाचीं पानें - पाती सोलणें . Related Words ऊस तांबडा ऊस मोटो ऊस ऊस-खावप पांढरा ऊस शिंपणीचा ऊस पुरणीचा ऊस वेडा ऊस हडक्या ऊस sugar cane इक्षुचूषणम् ऊखचुसाई گنّاچُوسائی اکھایی ઊખચૂસાઈ আখ খাওয়া ଆଖୁଚୋଷା कतारा कतारा ईक्षुः கரும்பின் வகை ఎర్ర చెరకు કતારા লাল রংয়ের মোটা আঁখ ਕਤਾਰਾ କନ୍ତାରି ಕಂತಾರ ಕಬ್ಬು ചെംകരിമ്പ് खुसेर गन्ना इक्षुः उखु نے شکر చెఱకు কুঁহিয়াৰ ਗੰਨਾ ଆଖୁ શેરડી ಕಬ್ಬು കരിമ്പ് আখ saccharum officinarum sugarcane கரும்பு कोबू कोब्बू sugarcane physiologist sugarcane specialist marcottage saccharum officinarum l. seedling cane state sugarcane cess fund sugarcane development officer sugarcane disease investigation officer sugarcane supply co-operative society bombay sugercane cess act plant cane nodiferous cylindric आगोस कळऊंस कळक्या bagassosis तीन, मर्दनानें वाढणारें बारबॅडोसी भिलवाडा जिल्हा दोन वर्सुकी द्विवर्षीय द्विवर्षीय वनस्पती पुंड्या सारप सोलपी सोलून घेणे सोलोवप उदकांतलो कबू उदुक्कांतलो कोब्बू उसाचो कुडको ombrophilous उशीकांडे ओलाचा वरवणी जळगांव खोडवा saccharatus smut (disease) officinal तासप दोळो खोडावा शिपणी शिंपण गुर्हाळ कोयती सपाटणें चोष्य jointed crushing culm सुगड सोलप हती Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP