Dictionaries | References

गु‍र्‍हाळ

   
Script: Devanagari

गु‍र्‍हाळ     

ना.  उसाच्या रसाचे दुकान , चरक ;
ना.  कंटाळवाणे भाषण , चर्‍हाट .

गु‍र्‍हाळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  गूळ तयार करण्याचा कारखाना   Ex. ऊस तयार होताच त्याने ऊस गु‍र्‍हाळात पाठविला.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गुर्‍हाळ घर
Wordnet:
hinगुड़ कारखाना
sanगुडकार्यशाला

गु‍र्‍हाळ     

 न. १ ऊंस गाळण्याचा चरक ; ऊंस गाळण्याचें यंत्र . २ चरक असलेली जागा . ३ गूळ तयार करण्याचा करखाना ( यंत्र , इमारत इत्यादि सर्व उपकरणांसह ). ४ ऊंस गाळण्याचा , गूळ करण्याचा धंदा , काम . गुर्‍हाळ - लागलें - चाललें - संपलें . ५ ( ल . ) लांबट हकीकत , भाषण ; कंटाळवाणें भाषण ; चर्‍हाट . पण श्रीमंताचें गुर्‍हाळ आवरेना त्याला ते काय करणार । - ख . [ गुळहार ] म्ह० गोष्टीचें गुर्‍हाळ पायलीचा फराळ .
०घर  न. गूळ करण्याचा कारखाना ; गुर्‍हाळ . म्ह० गुर्‍हाळघर आणि लगीनघर बरोबर .

गु‍र्‍हाळ     

गोष्‍टीचे गुर्‍हाळ, पायलीचा फराळ
एकीकडे गप्पा गोष्‍टी करीत मनुष्‍य खात बसला म्‍हणजे गोष्‍टी लवकर संपत नाहीत व एकीकडे तोंड तर सारखे चाललेले असते व पुष्‍कळ पदार्थ खाल्‍ला जातो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP