Dictionaries | References व वाचा { vācā } Script: Devanagari Meaning Related Words वाचा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : वचन, सरस्वती, कसम, वाणी, वचसा वाचा कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun सेगीत रडून वा खंयच्याय हेर कारणाक लागून श्वासांत जावपी आडखळ Ex. सेगीत रडल्यार वाचा वता ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benস্বরযন্ত্র hinघिग्घी kasہِیٛیُک malവീര്പ്പ്മുട്ടല്/ ശ്വാസതടസം oriହିକ୍କା panਘੱਗੀ tamதேம்பல் telవెక్కిళ్ళు noun उलोवपाची शक्ती Ex. अशें म्हणटात की सात वर्सांच्या मोन्या विष्णू आरोडाक गुरूची कृपेन वाचा मेळली ONTOLOGY:गुण (Quality) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वाणीWordnet:gujવાણી malസംസാരശേഷി marवाचा oriବାକ୍ଶକ୍ତି panਵਾਣੀ sanवाणी See : वाणी, बोंबडी वाचा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . वाचा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Speech. A promiseवाचा पालटणेंपरतणें Have one's speech turned back.वाचा नरकांत जाणें Belie or falsify one's speech or saying.वाचा फुटणें Acquire speech.वाचा विटाळणें Pollute one's speech. वाचा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun बोलण्याची शक्ती Ex. अपघातामुळे त्याची वाचा हरपली. ONTOLOGY:गुण (Quality) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वाणीWordnet:gujવાણી malസംസാരശേഷി oriବାକ୍ଶକ୍ତି panਵਾਣੀ sanवाणी वाचा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. वाक ; वाणी ; वागिंद्रीय .भाषण ; बोलणे ; शब्द ; वचन ; बोल . वदलासि न तूं कधीहि अशी वाचा । - मोकर्ण ५ . ३७ .आकाशवाणी ; अशरीरिणी वाक .अवसरणी [ सं . वच = बोलणे ] वाचा उकठणे - पालटणे - परतणे - फिरणे - मुरडणे - बोलणे खुंटणे ; बोलणे खोटे पडणे ; मागे घेण्याची पाळी येणे ; गप्प बसावे लागणे . वाचा नरकांत घालविणे - खोटे बोलणे ; वचन मागे घेणे . वाचा फुटणे - बोलण्याची शक्ति येणे . वाचा बसणे - बोलण्याची शक्ति नाहिशी होणे ; वाणी खुंटणे ; बोबडी वळणे . वाचा विटाळणे -खोटे बोलणे ; वचन न पाळणे .व्यर्थ भीड घालणे ; निरर्थक शब्द वेंचणे , खर्च करणे .०ट ल ळ वि . बडबड्या ; बोलका ; बोलघेवडा ; वटवट करणारा . वाचाट हा चाट वदोन राहे । - सारुह ८ . १५ . ( वाप्र . )०दत्त वि. वाग्दत्त ; वाणीने दिलेले ; वाडनिश्चित .वचनाने दिलेले ; कबूल केलेले .०बरळ वि. बडबड्या ; बरळणारा . गुरुते वाचाबरळ । - विपू २ . ६ .०रंभण न. परिस्फुटता ; स्पष्टपणे वाचेने निदर्शन ; बोलण्यांत रुढी . राष्ट्रीय शिक्षणाच्या कल्पनेला वाचारंभण किंवा नामधेय अजून मिळाले नव्हते । - टिळकचरित्र १ .०विदळ वि. ( बो . ) वाचाट ; वात्रट ; अद्वातद्वा बोलणारा . वाचांश पु .( चुकीने वाचांश ). शब्द ; चकार शब्द ; उच्चार ( क्रि० काढणे ; करणे ).उल्लेख ; बोलणे ; चर्चा . ( क्रि० काढणे ; निघणे ).परिस्फोट ; लावालावी . ( क्रि० करणे ).वचन ; करार . ( क्रि० करणे ). वाचाशक्ति - स्त्री .वक्तृत्व ; व्याख्यानसामर्थ्य ; बोलण्याचे चातुर्य .( रुढ ) वाचण्यांतील कौशल्य , स्पष्टपणा ; वाचनशक्ति .वाचाळपणा . तुम्ही अमळसे तोंड आटपून घरी जा . भारी वाचाशक्ति करुं नका . - शास्त्रीको .०सिद्धि स्त्री. बोललेले खरे होण्याचे सामर्थ्य ; अमोघवाणी . वाचाळ वाचाट पहा . तुका म्हणे वाचा वाचाळते । - तुगा ७० . वाचाळता स्त्री . बडबड . क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे । - राम १६५ . वाचाळ पंचविशी स्त्री . बडबड . ( क्रि० लावणे ). तिची वाचाळपंचविशी आतां सारखी चालू झाली । - गणपतराव . पंचांग न . चर्हाट ; बडबड ; वटवट .०वाणा वाणी वि . बोलका ; बडबड्या . - क्रि . वि . चावटपणे ; वाचाटपणे . वाचाळी स्त्री . बडबड . एक म्हणती सांडी वाचाळी । - दा ८ . १० . १९ ; - ज्ञा १८ . १७०९ . वाचिक न . वृत्त ; बातमी ; हकीकत ; वर्तमान . - वि . वाणीसंबंधी ; बोलण्याने , शब्दाने घडलेले .०कर्म वाणीने केलेले काम . ( विशेषतः पातक , खोटे , कडू बोलणे वगैरे ).०प्रतिकार पु. तोंडाने केलेला विरोध ; शाब्दिक विरोध . त्यांचा वाचिक प्रतिकारहि आम्हाला करवत नाही । - केले २ . ५०३ . वाचा A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वाचा f. 1.f. speech, a word, [Pañcat.] ; KātyŚr. Sch. &c.the goddess of sp°, [Uṇ. ii, 57] Sch.a holy word, sacred text, [MW.] an oath, ib.वचा w.r. for , [MBh. xiii, 6149.] वाचा 2.instr. of वाच्, in comp. वाचा The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वाचा [vācā] 1 Speech.A sacred text, a text or aphorism.An oath. -Comp.-विरुद्ध a. a. not describable with words.-सहायः a sociable companion. वाचा Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वाचा f. (-चा)1. Speech.2. A text, an aphorism.3. The tongue.4. An oath.E. वाच् as above, टाप् added. ROOTS:वाच् टाप् वाचा संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : वाणी, भाषा, सरस्वती Related Words वाचा आधीं वाचा जाते, मग जीव जातो गुप्त मन, उ तम वाचा धरी, तो सुखें देशपलाटन करी गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे खुनाला तोंड नसलें तरी भलत्याप्रकारानें त्याला वाचा फुटते खुनाला वाचा फुटणें काया वाचा मनेंकरून ବାକ୍ଶକ୍ତି વાણી ਵਾਣੀ സംസാരശേഷി ವಾಣಿ वाणी বাণী चतुर्विध वाचा वाचा उलटणें वाचा गर्नु वाचा परतणें वाचा पालटणें वाचा फिरणें वाचा फुटणें वाचा बसणें वाचा मुरडणें वाचा विटाळणें झांकल्या पापाला वाचा फुटतें रामाकाळीं वानरांना वाचा रामाकाळीं वानरीं वाचा वाचा नरकांत घालणें वाचा नरकांत घालविणें choking speech मनसा चिंतितं कार्य वाचा नैव प्रकाशयेत् । language voice communication speech communication spoken communication spoken language oral communication promise oath नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥ sarasvati آواز assure speech block speech therapy mussitation speech centre dysphasia jargon aphasia वावृद्ध जीभ मोडणें agrammatism spasmoarthria motor aphasia ज्याचें पाप त्याचे पुढें येऊन नाचणें मोन्याक भास हाडंवंचिं उत्रां पाप बोंब देऊन मारुन उठणें speech disorder ataxic speech पंच वकार असिरणि वाचारम्भण जीभ झडणें visible speech अनुसूचीबद्ध खून छपत नाहीं उन्मोचनम् कथनम् लफलफणे सफोल समश्रुकीत वाचे अध्या वोडौ मूकः जबाण नरक तोंडांत सांठविणें सद्गद अकुंठ अपांपरी गी काय बा वेचें जिभली झडून पडणें फुकाचे मुखीं बोलतां काय वेचे ।, फुकाचे वाचे बरी बोल बाचे, तुझें काय वेंचें? नातुडणें वाच वाचिक अभिनयः पंचवकार betroth आज्ञासिध्द गळा धरणें काळोखांत केलेले केव्हांतरी उजेडांत येतें अमु अमू गोड ना जाल्यार गोडासारखें उतर ना? गोड ना जाल्यारि गोड उत्तर नावे? हमशा हमशाधुमशा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP