Dictionaries | References क कांचा Script: Devanagari See also: कांच्या , काचा , काच्या Meaning Related Words कांचा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १वीत - सव्वावीत रुंदीचा व तीनसाडेतीन हात लांब असा कमरेस बांधावयाचा पट्टा वस्त्र . २ नेसलेल्या धोतराचा , लुगड्याचा जो पुढचा ओचा मागें खोंवतात तो . ( क्रि० घालणें ; खोंचणें ; मारणें ). ३ लंगोटासारखी कुस्तीच्या वेळेस नेसावयाची नवारीसारखी घट्ट पट्टी ; चड्डी . ' पहिलवानानें आंत लंगोट घातलेला असुन त्यावर काच घातलेला आहे ...' - पहिलवान व कुस्ती ( बडोदें ) ११ . ( सं . कच् = बांधणें ; कच्छ ) ०घालणें - भिडणें - पुढला सोगा मागें खोवणें . ०भिडविणें - काचा घट्ट आवळणें ; कंबर भिडणें . ' त्यांमागें मांडचोळणा घालुन काचा घट्ट आवळणें ; कंबर भिडणें . ' त्यामागें मांदचोळणा घालून काचा भिडविलेले ... तीन चारशें मावळे हेटकरी लोक चालले आहेत .' - मोचनगड Related Words कांचा ग्रूत घिरघिराट बेतुम चिळहाट ताकडातुकडा घूंघूं बामणी कासोटा दांत्रा दापकूट मान्तूफ चिहाळ तरंज खचता पाया घुमारें घोणाटा लद्दा दरवळ चिरफोळी धडपा धडूपा कचमळणें घण घेणें घों झिणकार भटूर भटोर भणका चोतकर चोतकोर नरडी डें बसणें चिबचिब चिरफाळी धण घेणें तंडा घुसडा घोंघाण घोघाट घोघाण दुरटा कचंबणें कचमणें झिडका लहंबर लाहंबर मातगा चोवडी चौत धांधू धाधू धोदा धोदाणा धोदाना धोधा नव्हांड तायफा तालामाला तडबा घोंघाट झणाण झुटका झणाटा धारसा ताठा अखें कटंजन कटिंजन घटाटोप घणघणघंटा घणघणणें घांसणी घुमघुमणें घुमाऊ घुमारा झणत्कार झिलाण दार्ष्टांतिक मांद्य चौखुंदा थापणे धोदाट धोधाट धोधाटा धोधो नमस चिरफळ धट्टी तजुमा लगदा तडाखा घुरट घुरटा घोंटाळा घोळका माद मालू चोंदी धटी तरजमा तलम Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP