Dictionaries | References घ घुमारा Script: Devanagari See also: घुमारें , घुम्मा Meaning Related Words घुमारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . ( पिशाच्च , भूत इ० कांचा ) अंगांत संचार होणें ; वारें येणें ; अवसर ; संचार . काय आतां घुमारें येईल अंगासी । - व ३१ . [ घुमरणें ] पु. मांत्रिक ; पंचाक्षरी . कोणी वैद्य घुमारा पहा बाई आसल पुरता । - पला ९६ . [ घुमरणें ] पु. घुमणारा आवाज , नाद . न लगे रवि दंड डेरा । काढुनि दे आंतील घुमारा । - ह ६ . ११ . [ घुमरणें ] पु. ( बे . ) एक प्रकारचा पक्षी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP