Dictionaries | References

कटंजन

   
Script: Devanagari
See also:  कटिंजन

कटंजन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
with a back, whether of open bar-work or solid.

कटंजन     

 न. १ कठडा ( नक्षीदार ); गरादा ; गराद ( दार , खिडकी , गाडी , पलंग इ० कांचा ); कंपाउंड ( झाडाभोंवतालचें ); कामट्यांची उभी - आडवी जाळी ; जाळीदार काम . २ अधीं जाळी किंवा भिंत घातलेला ओटा . ३ ( माण .) पिंपळ , औदुंबर वगैरेच्या भोंवतालचा पार . ४ देवळाभोंवतालची प्रदक्षिणेची वाट ; कटांजन . ( सं . काष्ठ + जनित )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP