Dictionaries | References द दुरटा Script: Devanagari Meaning Related Words दुरटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. तोफ , बंदूक इ० चा वर्षाव ; बंदुकीच्या गोळीबाराची फैर ; तोफांची सरबत्ती ; बाण इ० कांचा वर्षाव , भडिमार . मुसलमानांचे स्वार पुढे येतांच त्यांच्यावर त्यांनी गोळ्या व जेजालांचे दुरटे चालविले . - हिं . १९० दुर्हाटी पहा . पु. तोफ , बंदूक इ० चा वर्षाव ; बंदुकीच्या गोळीबाराची फैर ; तोफांची सरबत्ती ; बाण इ० कांचा वर्षाव , भडिमार . मुसलमानांचे स्वार पुढे येतांच त्यांच्यावर त्यांनी गोळ्या व जेजालांचे दुरटे चालविले . - हिं . १९० दुर्हाटी पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP