Dictionaries | References भ भिडू Script: Devanagari See also: भिडती , भिडतू , भिडत्या Meaning Related Words भिडू कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun सगळे मेळून खेळपाच्या खेळांत आपले वटेनच्यान खेळपी खेळगडो Ex. इस्पीकांनी खेळटनां म्हजो घरकार म्हजो भिडू जाता ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benজুড়িদার gujભેરુ hinगुइयाँ kanಜೊತೆಯಾಟಗಾರ malപകരക്കാരൻ marभिडू oriଗୁଇଁ panਜੋੜੀਦਾਰ tamஆடற்கூட்டாளி telభాగస్వామి urdجوڑی دار , پاٹنر , گوئیاں भिडू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 bhiḍatī, bhiḍatū, bhiḍū, bhiḍatyā m Terms in boys' plays. See भेडती. भिडू Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Terms in boys' plays, the leader or captain of a side; a partner. भिडू मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या खेळात एका पक्षात असलेला खेळाडू Ex. पत्त्याच्या खेळात माझा नवराच माझा भिडू असतो. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जोडीदारWordnet:benজুড়িদার gujભેરુ hinगुइयाँ kanಜೊತೆಯಾಟಗಾರ kokभिडू malപകരക്കാരൻ oriଗୁଇଁ panਜੋੜੀਦਾਰ tamஆடற்கூட்டாளி telభాగస్వామి urdجوڑی دار , پاٹنر , گوئیاں See : मित्र भिडू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पु. १ यार . २ दोस्त ; जार . ( भिडणें .)खेळणारा जोडीदार ; गडी ; एका पक्षाचा मनुष्य ; एखाद्याच्या वतीनें खेळणारा माणूस .साहाय्यकर्ता .०वांटून - खेळांतील मुलांपैकीं दोघेजण एके ठिकाणीं बसतात व बाकीचीं मुलें दोघांदोघांची जोडी करुन बसलेल्या मुलांपासून लांब जाऊन प्रत्येकजण आपणास कोणतें तरी नांव ( चंद्र , सूर्य इ० ) ठेवितो . याप्रमाणें सर्व जोड्यांतील मुलांनीं केल्यावर जोडींतील मुलें त्या बसलेल्या मुलांजवळ येतात व बसलेलीं मुलें त्यांनीं ठेवलेल्या नांवांवरुन त्यांची मागणी करतात . याप्रमाणें आळीपाळीनें भिडू वांटून घेणें .घेणें - खेळांतील मुलांपैकीं दोघेजण एके ठिकाणीं बसतात व बाकीचीं मुलें दोघांदोघांची जोडी करुन बसलेल्या मुलांपासून लांब जाऊन प्रत्येकजण आपणास कोणतें तरी नांव ( चंद्र , सूर्य इ० ) ठेवितो . याप्रमाणें सर्व जोड्यांतील मुलांनीं केल्यावर जोडींतील मुलें त्या बसलेल्या मुलांजवळ येतात व बसलेलीं मुलें त्यांनीं ठेवलेल्या नांवांवरुन त्यांची मागणी करतात . याप्रमाणें आळीपाळीनें भिडू वांटून घेणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP