Dictionaries | References

भेडणें

   
Script: Devanagari

भेडणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bhēḍaṇēṃ v i A term in the plays of आट्यापाट्या, विटीदांडू &c.

भेडणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   A term in the plays of आट्या पाट्या, विटीदांडू.

भेडणें

 अ.क्रि.  आट्यापाट्या , विटीदांडू इ० खेळांत खेळाडूंची वांटणी करतांना दोन दोन खेळाडूंनीं भेडतुकडे जाणें . भेडतू , ती , भेडू - पु .
   आट्यापाट्या , विटीदांडू इ० खेळांतील गडी वांटून घेतेवेळचा एका पक्षाचा नायक . भिडू पहा .
   ( तिरस्कारार्थी व विनोदानें ) सभा , संमेलन इ० चा अध्यक्ष ; मुख्य .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP