Dictionaries | References व विगुतणें Script: Devanagari See also: विगुंतणें Meaning Related Words विगुतणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. १ गुंतणें ; आडकणें . उध्दव आवडला पुरुषोत्तमा । त्याचिया प्रेमा विगुंतला । - एभा ११ . २५६ . २ गढणें ; मग्न असणें . तो विगुंतला असे अंतरीं । महासुखीं । - ज्ञा २ . ३६२ . ३ स्पर्श करणें ; भिडणें . पारंब्या भेदूनियां धरा । धराधरा विगुंतल्या । - एभा १२ . १५ . ४ जडणें . चीत चैतन्यी वीगुतलें जेव्हळि देखियले यदुरायाचे पाय । - धवले ६२ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP