Dictionaries | References

जिनगार

   
Script: Devanagari
See also:  जिनकर , जिनगर

जिनगार     

 पु. ( जीन करणारा ) १ खोगीर , लगाम इ० कातडीसामान तयार करणारी जात व त्या जातींतील व्यक्ति . स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन्ही वर्गांत ही जात आढळते . जिनकराला ताकीद केली । - ऐपो ४३० . २ चित्रें , बाहुल्या इ० तयार केलेलें . २ जिनगरासंबंधीं .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP