Dictionaries | References

आतष

   
Script: Devanagari
See also:  आतश

आतष     

 पु. अग्नि . [ फा . आतिश = अग्नि ; तुल० सं . आतप ]
०खाना  पु. तोफखाना . किल्ल्यांत अबदुल अहदखानाचे आतशखान्यांत रहावें . .. दिमरा १ . ८६ .
०बाज वि.  प्रेक्षणीय दारुकाम करणारा . - ऐटि १ . ४३ . [ फा . आतिश + बाझ ]
०बाजी  स्त्री. 
अग्निक्रीडा ; शोभेचें दारुकाम ; दारुची लंका . रात्रीं नाच रोशनी आतश्बाजी जाली । - रा ७ . १४५ .
( ल . ) चैन ; करमणूक . [ फा . आतिश + बाझी ]
०बेहराम  पु. पारशी लोकांचें अग्निमंदिर ; [ फा . आतिश + बेहराम ] अग्यारी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP