Dictionaries | References आ आतश Script: Devanagari See also: आतष Meaning Related Words आतश हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : आग आतश महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अग्नि . [ फा . आतिश = अग्नि ; तुल० सं . आतप ]०खाना पु. तोफखाना . किल्ल्यांत अबदुल अहदखानाचे आतशखान्यांत रहावें . .. दिमरा १ . ८६ .०बाज वि. प्रेक्षणीय दारुकाम करणारा . - ऐटि १ . ४३ . [ फा . आतिश + बाझ ]०बाजी स्त्री. अग्निक्रीडा ; शोभेचें दारुकाम ; दारुची लंका . रात्रीं नाच रोशनी आतश्बाजी जाली । - रा ७ . १४५ .( ल . ) चैन ; करमणूक . [ फा . आतिश + बाझी ]०बेहराम पु. पारशी लोकांचें अग्निमंदिर ; [ फा . आतिश + बेहराम ] अग्यारी पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP