Dictionaries | References र रोडका Script: Devanagari See also: रोड , रोडगा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रोडका A dictionary, Marathi and English | Marathi English | | rōḍa, rōḍakā, rōḍagā a Thin, lean, meagre. Pr. हातीं धरल्या रोडका आणि शेंडीं धरल्या बोडका. Rate this meaning Thank you! 👍 रोडका Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Lean, thin. Rate this meaning Thank you! 👍 रोडका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. कृश ; बारीक ; क्षीण ; वाळलेला ; शेलाटा ; फाटक्या अंगाचा ; रोडावलेला . जे स्थूल वा रोड । - विपू २ . ३८ . [ सं . रुद = रडणे ; रुद्रः - रुड्डः - रोड ( = रडका , वाळलेला , आसवे ढाळणारा . - भाअ १८३३ ; का . रोडि ]०मल्ल पु. ( विनोदाने ) अत्यंत कृश मनुष्य . [ रोड + मल्ल ] रोडगेला वि . साधारण रोडका ; जरासा काटकुळा ; बारीकसा . रोडणे , रोडावणे , रोडेणे , रोडेजणे अक्रि . ( राजा . ) ( काव्य ) रोड होणे ; कृश होणे ; वाळण ; सुकून जाणे ; खराब होणे . शरीर अत्यंत रोडले । ते सूर्यनारायणे रक्षिले । रोडिकेपण न . ( महानु . ) कृशता ; क्षीणता ; बारीकपणा . काई पुसो रोडिकेपण । - शिशु १२० . रोड्या , रोडा वि . ( निंदेने ) कृश ; अशक्त ; फाटक्या अंगाचा ; बारीक . Related Words रोडका रोडका पण राग फार मोडक्या बाजारीं, रोडका शेतकरी तूपासाखर रोडका आणि भाजीपाला धडका हात धरल्या रोडका, शेंडी धरल्या बोडका हातीं धरला रोडका, डोई धरला बोडका हातीं धरल्यास रोडका, शेंडी धरल्यास बोडका डोई धरला तर बोडका, हातीं धरला तर रोडका नरपुडा रोणसो सडंबला सडपातळ काटकुळा काटकोळा सडकोळा मरकाड्या जरतकारु लुकडा वाळका खत्रुड चंचा वाळकुंजा झवकीर रोड लुका लुक्का फाटका खत्रड कुंडा टार किरकोळ रोडगा किरकूळ घळघळ घळघळां लकड दरिद्र कृश बोड बोडसें कुडा लंका लांकूड लाकूड मरत क्षीण डोई रोग हाड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP