Dictionaries | References

खत्रुड

   
Script: Devanagari
See also:  खतरड , खत्रड

खत्रुड     

वि.  १ दुष्ट ; त्रासदायक . खडतर आणि खरचट पहा . २ कृश ; रोड ; रोडका मरतुकडा ; पाप्याचें पितर ; बुळा ; नामर्द ; अजागळ ( मनुष्य , पशु ). ३ खट्याळ ; कोडगा ; ओंगळ ; हट्टी ; नादान ; कुचकामाचा ( बायका , मुलें ). खडतर - खडतर ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP