Dictionaries | References

तूपासाखर रोडका आणि भाजीपाला धडका

   
Script: Devanagari

तूपासाखर रोडका आणि भाजीपाला धडका

   जो मनुष्‍य तूपसाखर खातो तो कृश असतो व जो भाजीपाला खातो तो धडधाकट असतो. श्रीमंत लोक मिष्‍टान्न फार खातात पण ते त्‍यांस पचत नाही, म्‍हणून त्‍यांच्या अंगी लागत नाही. गरीब मनुष्‍य भाजीभाकरीचे साधे अन्न खातो ते पचावयास सुलभ असते व तो श्रम करतो त्‍यामुळे त्‍यास ते पचते. म्‍हणून तो चांगला सशक्तनिरोगी असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP