Dictionaries | References

हातीं (हातांत) नाहीं अडका बाजारांत चालला (मारतोय) धडका

   
Script: Devanagari

हातीं (हातांत) नाहीं अडका बाजारांत चालला (मारतोय) धडका     

जवळ पैसा नसतां बेधडक बाजारांत गेलें तर कांहीं जिन्नस मिळावयाचा नाहीं. त्याप्रमाणें हातांत योग्य साधनें किंवा सामुग्री अथवा द्रव्य नसतां एखाद्या कार्यास बेधडक सुरुवात केली तर त्यांत यश येणें शक्य नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP