Dictionaries | References

अडका

   
Script: Devanagari

अडका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
occurring singly, yet more generally in conjunction with पैसा, as पैसा अडका. Pr. हातीं नाहीं अ0 बाजारांत चाल- ला धडका.

अडका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A copper piece of money.

अडका     

आडक पहा . त्रास ; अटकाव ; प्रतिबंध .
 पु. 
 न. ( गोंडी ) मडकें . अडका ते अडका कोसाला अडका .
अर्धा रुक्का .
( सामान्यत : ) दाम ; पैसा . शिष्यास न लाविती साधन । न करविती इंद्रियें दमन । ऐसे गुरु अडक्याचे तीन । मिळाले तरी त्यजावे ॥ - दां ५ . २ . २१ .
रुक्याचा चतुर्थांश . - शास्त्रीको . म्ह० -
अडक्याची देवता ( किंवा भवानी ), सापिक्याचा शेंदूर ;
जळला तुमचा अडका माझा मूलच लाडका ;
अडक्याची केली वाण , लोणच्याची केली घाण ;
( व . ) अडक्याचं दिडकं ; पैशाचं सव्वा शेर = ज्याला हिशेब करतां येत नाहीं त्याची अशी समजूत करुन देणें ;
हातीं नाहीं अडका , बाजारांत चालला धडका .
जमीनीच्या मोजमापांत अर्धा रुका ( ६५ बिघे विस्ताराची जमीन ). [ सं . अर्ध्द रुका ;. अर्ध्दक ]. अडक्याचा घोडा - ( ल . ) थोडक्या प्रयासानें व हलक्या मोलानें मिळणारी वस्तु .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP