Dictionaries | References ध धडका Script: Devanagari See also: धडक Meaning Related Words धडका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Sound, whole, unmutilated or unimpaired, having good health or being in condition--persons, animals, things.dhaḍakā m & ad See धडक f & ad for abundant explanation and exemplification. धडका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . १ ( अक्षरशः व ल . ) तडाखा ; आघात ; धक्का ; थडक ; टक्कर . ( क्रि० मारणे ; घेणे ; लागणे ; बसणे ). धडक मारिली नारदा । - भज ११२ . २ ( ल . ) धडकी , भीति इ० कानी काळजाला बसणारा धक्का . ( क्रि० भरणे ). ३ ( व्यापार इ० कांत येणारी ) बूड ; ठोकर ; घस ; नुकसान . ( क्रि० बसणे ).क्रि.वि. धडक . ( - क्रिवि ) पहा . जळे दृश्य धडका वैराग्य कडका । दावि ३१३ . पु. १ धडक (- स्त्री ) सर्व अर्थी पहा . २ आवाज ; बार . दमामे चौघड्या वाजती । धडके भांड्याचे गाजती । - दावि ५०४ .वि. शाबूत ; मजबूत ; धड . ( वस्तु इ० ); निरोगी प्रकृतीचा ; धडधाकट ; धट्टाकट्टा ( मनुष्य , जनावर इ० ). [ धड वि ] Related Words धडका खिशांत नाहीं अडका आणि बाजारांत चालला (घ्यायला जातो) धडका खडका धडका तूपासाखर रोडका आणि भाजीपाला धडका हातांत नाहीं अडका बाजारांत चालला (चालली) धडका हातांत नाहीं अडका भिंतीला जाऊन धडका हातीं नाहीं अडका, बाजारांत घ्यायला चालला धडका हातीं (हातांत) नाहीं अडका बाजारांत चालला (मारतोय) धडका अबंधडका खोरेवाला घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया घरांत नाही कवडी, घेऊं मागे शालजोडी धाडवा झडाडी थडका कौडी हुंडका बाशा झडका धुडका अडका बाँस खडक धडाका भराका हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP