Dictionaries | References

केवळ

   
Script: Devanagari
See also:  किविलवाणा , किविलवाणी , किविलवाणें , केवल , केवलवाणा , केवलवाणी , केविल , केविलवाणा , केविलवाणी , केवुल , केवुलवाणा

केवळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   pure, mere, simple, unmingled, uncompounded. Ex. हें भांडें के0 चांदीचें आहे. 2 alone, sole, only, one. Ex. के0 तांदूळ असल्यानें भोजन होत नाहीं. 3 used as ad exactly, precisely, strictly. Ex. के0 नाहीं म्हणवत नाहीं; के0 हाच असा दिसत नाहीं; के0 तूंच यावें नलगे तुझा भाऊ आला तर कामास येईल. 4 altogether; in every respect; the very thing; the very same. Ex. ही नगरी के0 लंकाच. केवलनैयायिक A mere logician. केवलवैयाकरण A mere grammarian.

केवळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   pure, simple, unmingled. alone, sole, only.
 ad   exactly, precisely, strictly. Ex. केवळ नाहीं म्हणवत नाहीं.

केवळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : फक्त

केवळ

 वि.  शुद्ध ; स्वच्छ ; भिश्र नसलेलें ; निर्भळ . हें भांडें केवळ चांदींचें आहे .' २ ज्यास दुसर्‍या कोणाचेंहि साहाय्य नाहीं असा ; एकटा ; फक्त ; मात्र . केवळ तांदुळ असल्यानें भोजन होत नाहीं .' ३ निवळ ; नुसता ; शुद्ध ' तो केवळ भोळा नाहीं कीं ठकला जाईल .' - क्रिवि . १ बरोबर रीतीनें ; नियमित रीतीनें ; नियमानें ; निश्चितपणें ; ' केवळ नाहीं म्हणवत नाहीं .' ' केवळ तूंच यावें नलगें तुझा भाऊ आला तर कामास येईल .' २ अगदी ; लिखालस ; हुबेहुब ; सादृश्यामुळें तद्रूप दिसणारें . ' ही नगरी केवळ लंका दिसतें . ' ३ बिलकूल ; मुळींच दक्षिणेंत केवळ असामी नाहीं दुसरा । - ऐपो २३६ . - वि . निश्चळ ; अकर्ता . ' तो पुरुष स्वतंत्र असुन निसर्गत ; केवळ म्हणजे अकर्ता . ' तो पुरुष स्वतंत्र असुन निसर्गत ; केवळ म्हणजे अकर्ता आहे .' ०गीर १६२ . सामा शब्द -
०उष्णमान  न. मूल शुन्यांशापासूनची उष्णतेची तीव्रता ( इं .) अँबसोल्यूट टेम्परेचर .
०प्रयोगी वि.  उद्‍गावाचक ( अव्यय ); जीं अव्ययें वाक्यांत असतां ज्यांवरुन वक्त्यांचे अथवा सांगणाराचें हर्षशोकादि जे मानसिक विकार अथवा उद्‍गार यांचा उदबोध होतो त्यांस - त्यांचा वाक्यांतील इतर शब्दांशी काहीं संबंध नसतो म्हणुन केवलप्रयोग अव्ययें अथवा उदगारवाचक अव्ययें म्हणतात .
०नैय्यायिक   वैय्याकरण - पु . नुसता न्याय अथवा व्याकरण जाणणारा . व्यतिरेकी - वि . ( न्याय ) केवळ नस्तिपक्षानें संबंद्ध असलेला ; अभावाचा संबंध असणारा ; यांच्या उलट केवलान्वयीं ; अन्वयव्याप्ति पहा . ( सं .) केवलेश्वर वादी - वि . फक्त इश्वराचें अस्तित्व मानून धर्म हा ईश्वरप्रणीत आहे हें मत न मानणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP