Dictionaries | References

काय असे रंगावर, केवळ गुणग्रहण कर

   
Script: Devanagari

काय असे रंगावर, केवळ गुणग्रहण कर     

वरवरच्या देखाव्याला काही किंमत नसते. नुसत्‍या बाह्यरूपावरून कोणत्‍याहि गोष्‍टी टाळण्यांत अर्थ नाही. तर तिच्या गुणाकडे पाहिले पाहिजे व गुणांवरूनच कोणत्‍याहि गोष्‍टीची योग्‍यता ठरविली पाहिजे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP