Dictionaries | References

केवुल

   
Script: Devanagari
See also:  किविलवाणा , किविलवाणी , किविलवाणें , केवल , केवलवाणा , केवलवाणी , केवळ , केविल , केविलवाणा , केविलवाणी , केवुलवाणा

केवुल     

वि.  दीन ; ज्याबद्दल कींव , दया उप्तन्न होईल असा ; बापुडा ; विव्हळणारा ( स्वर , मुद्रा इ० ) ' कां मातेनें टाकिलें तान्हें । तें अनाथ दिसे केविलवाणें । ' ' बंधु नको मजकडे केविलवाणा .' - एक ( सं . कृपालु ; प्रा . किवालु ; म . केविल ( कींव )+ वाणा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP