Dictionaries | References

आला

   
Script: Devanagari

आला

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  कुछ रखने के लिए दीवार में बनी एक छोटी जगह   Ex. उसने चिराग को आले में रखा
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  शरीर के भीतर उत्पन्न ध्वनियों को सुनने का यंत्र   Ex. प्रायः सभी डॉक्टर गले में आला लटकाये रहते हैं ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : आँवा, उत्तम, ताज़ा, ऊँचा, गीला, थाला, भट्ठा

आला

 वि.  अत्युच्च ; सर्वश्रेष्ठ . प्रस्तुतचा रंग तर असा दिसतो जे आला व अदना खांविंदापाशीं बराबर . - रा ५ . ९ . [ अर . आला = श्रेष्ठ ]
 अ.क्रि.  येणें याचा भूतकाळ ; आगमन झालें - केलें . [ सं . आगत ; प्रा . आअअ ; आल ].
०गेला   भला - वि .
०दर्जा  पु. ( ना . ) उत्कृष्ट , सर्वोत्तम स्थिति .
०हज्रत  पु. सर्वश्रेष्ठ स्वामी . हैद्राबादच्या निजामाला त्याची प्रजा या नांवानें संबोधितात . [ हज्रत = स्वामी ]
   येणारा जणारा .
   ( ल . ) पै - पाहुणा ; अतिथि - अभ्यागत . त्याच्या घरीं आल्यागेल्याची वर्दळ फार , तरी कंटाळा नाहीं . आल्यागेल्याचें घर - ज्या ठिकाणीं नेहमीं पाहुणे येतात तें घर . म्ह०
   आला गेला गोसावी दाढेला दिला .
   ( कर . ) आलाभला भावकाईला टोला = एकाच माणसाला काम सांगून अथवा बोलून बोलून सतावणें या अर्थी .
०दिवस   क्रिवि . खंड न पडतां ; दररोज ; प्रत्येक दिवशीं ; जो दिवस येतो त्या दर दिवशीं . सुट्टींत घरीं आल्यापासून हा आला दिवस खेळतो आहे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP