Dictionaries | References
अं

अंदाजी तारे तोडणें

   
Script: Devanagari

अंदाजी तारे तोडणें

   केवळ अनमान धपक्यानें बोलणें
   केवळ अजमासानें, कोणताहि निश्चित आधार नसतां विधानें करणें. ‘ पुढें आणलेल्या गोष्टींचें खंडण तुमच्याच्यानें शब्दलालित्त्यापलीकडे कोटीक्रमापलीकडे अंदाजी तारे तोडण्यानें होणार नाहीं. ’ - विक्षिप्त ३.५०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP