Dictionaries | References

अजमासी खरो केन्नाच चुकचेना

   
Script: Devanagari

अजमासी खरो केन्नाच चुकचेना     

( गो.) नेहमींच जो अंदाजी गोष्टी सांगतां तो केव्हांच निश्चितपणें विधान करीत नसल्यामुळें त्याचें विधान अजीबात चुकण्याचा फारसा संभव नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP