Dictionaries | References

अस्मान तारा तुटणें

   
Script: Devanagari

अस्मान तारा तुटणें

   १. उल्कापात होणें
   आकाशातील तारा एकदम तुटून पडणें. २. निरर्थक बडबड करणें. आकाशातील तारे ज्याप्रमाणें मधून मधून तुटून पडतात
   त्याकडे कोणाचे लक्ष्य जात नाही व ते केव्हां पडतात हे कोणास कळतहि नाही, त्याप्रमाणें जी गोष्ट कोणी ऐकत नाही किंवा ज्या भाषणाकडे कोणाचे लक्ष्य नाही, ते करीत राहणें व्यर्थ होय. ३. अकस्मात संकट कोसळणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP