Dictionaries | References आ आवडता Script: Devanagari See also: आवडती , आवडतें Meaning Related Words आवडता मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. आनंददायक , आवडीचा , पसंतीचा , प्रिय , लाडका , संतोषजनक . आवडता मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective अनुकूल चवीचा अथवा आवडणारा Ex. हे माझा आवडता पदार्थ आहे. MODIFIES NOUN:काम गोष्ट ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:आवडीचा मनपसंत पसंतीचा प्रियWordnet:asmপচন্দৰ bdफसायनाय benপছন্দমাফিক gujભાવતું hinमनपसंद kanನೆಚ್ಚಿನ kasٹوٹھ kokआवडीचें malമനസ്സിനിഷ്ടമായ mniꯄꯨꯛꯅꯤꯡꯅ꯭ꯄꯥꯝꯖꯕ nepमनपर्दो oriମନପସନ୍ଦ panਮਨਪਸੰਦ tamமனதிற்குபிடித்த telఇష్టమైన urdمن پسند , مرغوب , پسندیدہ , مقبول , محبوب , خوشگوار , مطلوبہ See : प्रिय, लाडका आवडता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. पसंतीचा ; आवडीचा ; लाडका ; आनंददायक ; संतोषकारक .( ल . ) वाटेल तो ; पाहिजे तो ; हवा तो ; भलता . हे जें साधन तुम्ही निरुपिलें । तें आवडतयाहि अभ्यासिलें । - ज्ञा ६ . ३३७ . तैसा आवडतिये भूमिके । आरुढलियाहि कौतुकें अमृ . ७ . २६० . आवडता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आवडता विचार जरी, पाहुनियां आचरीआपल्याला एखादी गोष्ट करणें जरी फार आवडत असले तरी ती करण्यापूर्वी पूर्ण विचार करावा. Related Words आवडता आटखोर आठकरी, आवडता मार्ग धरी favourite best-loved ٹوٹھ পচন্দৰ পছন্দমাফিক ମନପସନ୍ଦ ભાવતું ਮਨਪਸੰਦ फसायनाय मनपर्दो मनपसंद preferent preferred pet மனதிற்குபிடித்த ನೆಚ್ಚಿನ മനസ്സിനിഷ്ടമായ अभीष्ट आवडीचें ఇష్టమైన favored favorite dear near आवडीचा पसंतीचा मनपसंत good हवासा हिमाइतीची गधडी हिमाईतीचा गाढव हिमायतीचा गाढव ह्रदयंगम पंची प्यारा सुहावा पढियंता काळजाचा घड करमणुक कईमत थाई लोक आवडती आवडतें आंवटळणें अवडता प्राण असणें पक्कान्नांत लाडू आणि गोतांत साडू आंवटरणें आंवटारणें अर्जेंटीनायी हिमाइतीचा गाढव (जिभेला)पाणी सुटणें ज्याचा त्याला जीव प्यारा भूभौतिक हिमाईयत वाल्हा सुस्वभाव जिवाचा कलिजा रस्सीखेच रिझविणे जांवयाचा बेटा, करडयीचा पेटा नाकांतील बाल हिमाईत खवास अवड अवडा जोंबाळणें जोंमाळणें रिझवणे नाकाचा बाल सखाहि गेला न् टकाहि गेला जिवलग लाडका लालित अरतें लडिवाळ दयित ओवी अरता अरती ओंवी विनम्र लाहणा बंदा ताईत वल्लभ अरुता वाला दैवत हृदय शिष्य वत्सल प्रिय लाड विश्व जीव नाक सर्व मन देव Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP