Dictionaries | References

वाला

   
Script: Devanagari

वाला

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   used in comp. with nouns and verbs in the sense of doer, maker, vender, professor, possessor, correspondingly with man, monger &c. in coach-man, milk-man, cheese-monger; and with er in speak- er, writer, walker. Ex. बोलणेवाला, देणेवाला, बंदूक- वाला, दारूवाला, पैकेवाला, आब्रूवाला. such compounds are endless, and are, of course, excluded.
   separate &c. see वायला.
   vālā m A large and thick rope. 2 W A narrow and short cloth for the middle of the body; commonly called पंचा.

वाला

 वि.  थोर ; मोठा ; उच्च . [ फा . वाला = राजा , मुख्य ]
   कर्ता , विक्रेता ; मालक ; रहिवासी ; तज्ज्ञ इत्यादि अर्थबोधक प्रत्यय . हा नामास किंवा क्रियापदास लागतो . उदा० बोलणेवाला ; करणेवाला ; देणेवाला ; घेणेवाला ; बंदूकवाला ; पैसेवाला ; अब्रूवाला ; दाणेवाला ; दारुवाला ; दिल्लीवालाअ ; नाटकवाला . [ सं . वत ]
 वि.  ( ना . ) वायला ; वेगळा . माझा राम झाला मजहुन वाला । - आपद ६९ .
 वि.  आवडता ; प्रिय . विसरु हा तीस कैसा याचा जाला । जीवाहूनी वाल्हा दिसतसे । - तुगा २० . [ सं . वल्लभ ]
  पु. ( गो . ) पंचा . [ सं . वल्कल ]
०कदर वि.  उच्च पदवीचा . - रा १५ . १७१ . [ फा . वाला + कद्र ]
०जाह वि.  सन्माननीय ; श्रेष्ठ ; उच्च पदवीचा . - रा १५ . ३६३ .
०जाही  स्त्री. थोर कीर्ति ; प्रसिद्धी . जिकडे इन्साफ तिकडे फत्ते , हे वालाजाही झाली व जुहुरांत आले . - ख ७ . ३५७२ .
०मनाकब वि.  थोर गुणांचा ; श्रेष्ठ गुणांचा . [ फा . वाला + मनाकिब ]
०शान वि.  वालाजाह पहा .

वाला

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
वाला  f. f. the cocoa-nut, [L.]
   a kind of jasmine, [L.]
   Pavonia Odorata, [L.]
शिफा   = , [L.]
   N. of a योगिनी, [Hcat.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP