Dictionaries | References

आटखोर आठकरी, आवडता मार्ग धरी

   
Script: Devanagari

आटखोर आठकरी, आवडता मार्ग धरी     

जो मनुष्य अडखोर असतो तो हट्टाने आपल्या मनासारख्या गोष्टी घडवून आणतो. तो कोणाचे ऐकत नाही व आपला हट्ट सोडीत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP