Dictionaries | References

जोंमाळणें

   
Script: Devanagari
See also:  जोंबाळणें , जोमाळणें

जोंमाळणें

 उ.क्रि.  १ ( कों . ) जोपावणें पहा . उत्तम रीतीनें राखणें , जपणें . एवढे दिवस दागिना जोंबाळून ठेविला होता म्हणून प्रसंगीं उपयोगी पडला २ नेहमीं गोंजारणें ; लाड करणें ( लहान मूल इ० ना ). ममतेनें पोरास घरीं जोंबाळून ठेविला तर विद्या कशी येईल . नेहमीं कुरवाळणें ; लडिवाळपणें वागविणें किंवा सांभाळणें ; पाठीवरून हात फिरविणें ( आवडता प्राणी , वस्तु यांच्या ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP