जागतिक स्तरावर एखाद्या क्षेत्रात केलेले योग्यतेचे सर्वश्रेष्ट प्रदर्शन
Ex. जमेकाचा वेगवान धावक उसेन बोल्टने दोन हजार बाराच्या लंडन ऑलंपिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत नऊ दशांश त्रेसष्ट सेकंदात पूर्ण करून जागतिक विक्रम स्थापित केला..
ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
विश्व विक्रम वर्ल्ड रेकॉर्ड
Wordnet:
hinविश्व कीर्तिमान
sanविश्वविक्रमः