Dictionaries | References

उच्चांक

   
Script: Devanagari

उच्चांक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्या क्षेत्रातील, विशेषतः खेळांच्या स्पर्धांतील सर्वोच्च कामगिरी किंवा घटनाक्रमातील सर्वोच्च स्थिती   Ex. ह्या वर्षीचे तपमान म्हणजे तपमानाच्या वाढीतील उच्चांकच होता
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  प्रमाण वा पातळी ह्यांमधील होणारी सर्वोच्च स्थिती   Ex. ह्या वर्षी थंड तापमानाचा उच्चांक झाला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP