Dictionaries | References

बारा पुरभय्ये व चौदा चुली

   
Script: Devanagari

बारा पुरभय्ये व चौदा चुली     

पुरभय्ये लोकांस एकमेकांच्या हातचें अन्न चालत नाहीं. त्यामुळें त्यांस वेगवेगळा स्वयंपाक करावा लागतो व विस्तव घ्यावयास आणखी स्वतंत्र चूल लागते. परस्परांचें पटत नाहीं असा समूह. -गांगा २३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP