Dictionaries | References

झांक

   
Script: Devanagari
See also:  झाक

झांक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
v घाल, पड. Ex. पावसानें झांक घातली परंतु पडत नाहीं.

झांक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Sealed or closed state of the eyes. Giddiness. Thick, dark, and overspreading shade (of clouds), trees &c.

झांक     

 स्त्री. १ ( भूतबाधा , पित्त , उपासमार यांनी डोळयावर येणारी ) झांपड ; झाप ; तंद्रा . ( क्रि० पडणें ; येणें ; घालणें ). २ चक्कर ; भोंवळ ; घेरी . ३ ग्लानि ; गुंगी ; सुस्ती ; डोळे जड होणें व तारवटणें . ( क्रि० येणें ). ४ ( ढग , झाडें इ० कांची घनदाट ) अंधेरी ; छाया ; झांपड ; काळोख . ( क्रि० घालणें ; पडणें ). पावसानें झांक घातली परंतु पडत नाहीं . [ झांकणें पहा . तुल० गु . झांख = अंधेरी , काळोख ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP