Dictionaries | References

बुजतेलोया अबलग

   
Script: Devanagari

बुजतेलोया अबलग

 वि.  घोड्याचा एक रंग . सर्व शरीर पांढरें असून त्यांत काळसरपणा असलेला , कान आयाळदूम काळी व पोटाखालीं काळेंचारी पायावर काळी झांक असलेला ( घोडा ). - अश्वप १ . ३२ . [ फा . बोझ = मलई रंगाचा + तेलिया + अवलख ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP