Dictionaries | References

खोखा

   
Script: Devanagari
See also:  खोका

खोखा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

खोखा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A discharged bill or draft.

खोखा

  पु. पैसा देऊन निकालांत काढलेली हुंडी . २ दिलेल्या हुंडीच्यासंबंधी सुचनापत्र . ३ सुटका ; हकालपट्टी ( अधिकारावरुन किंवा जागेवरुन ). ( क्रि० येणे ; आणणें ). ४ झांकंण नसलेली पेटी ( विशेषत ; देवदारी ). ५ ( कु .) म्हातारा , जख्ख माणुस . ६ ( हिरडा व्यापार ) भिजुन फुगुन खारकेसारखासुकणारा , पिंवळा व हिरवी झांक असणारा उत्तम प्रकारचा हिरडा ; दळ जाड , बीं बारीक , वजनदार असुन सुपीक जमिनींत फळ पडल्यास तेथील पीक जळतें . ७ राशींतुन चांगली सुपारी निवडुन राहिलेली खराब माल ; पोकळ हलकी सुपारी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP