Dictionaries | References झ झाक Script: Devanagari See also: झांक Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 झाक A dictionary, Marathi and English | Marathi English | | : also a descent of a flock, or a stoop of a single bird. v ये, पड, मार. 5 or उन्हाची झाक A coup de soleil. v लाग. Also a blast of hot, or of cold and withering, air. v लाग, ये, बस, वरून जा. 6 For other senses see झांक above. Bright, brilliant, shining. 2 fig. Splendid, superb, showy, fine, dashing. Applied freely. Rate this meaning Thank you! 👍 झाक Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Sealed or closed state of the eyes. Giddiness. Thick, dark, and overspreading shade (of clouds), trees &c. f Brilliance or brightness. A smart shower. Rate this meaning Thank you! 👍 झाक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. चकाकी , चमक ; ना. छटा . Rate this meaning Thank you! 👍 झाक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun खूप पुसटसा रंग अथवा अस्तित्व Ex. तिच्या कवितेत अस्तित्ववादाची झाक आहे. ONTOLOGY:बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:छटाWordnet:asmআভাস benআভাস gujઆભાસ hinपुट kanತಿಳುವು kasجلٕک , شکٕل , رنٛگ , صوٗرَتھ kokसया oriଆଭାସ panਝੱਲਕ tamதோற்றம் telప్రసిద్ధి urdجھلک , عکس , اشارہ , حس See : छटा Rate this meaning Thank you! 👍 झाक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ ( भूतबाधा , पित्त , उपासमार यांनी डोळयावर येणारी ) झांपड ; झाप ; तंद्रा . ( क्रि० पडणें ; येणें ; घालणें ). २ चक्कर ; भोंवळ ; घेरी . ३ ग्लानि ; गुंगी ; सुस्ती ; डोळे जड होणें व तारवटणें . ( क्रि० येणें ). ४ ( ढग , झाडें इ० कांची घनदाट ) अंधेरी ; छाया ; झांपड ; काळोख . ( क्रि० घालणें ; पडणें ). पावसानें झांक घातली परंतु पडत नाहीं . [ झांकणें पहा . तुल० गु . झांख = अंधेरी , काळोख ] वि. १ चकचकीत ; चकाकणारें ; चक्क . २ ( ल . ) ( सढळपणानें ) सुंदर ; छान ; झोंकदार ; दिखाऊ . झक्क पहा . स्त्री. १ ( रत्नें , दागिने , धातु , रंग इ० कांची ) चमक ; चकाकी ; झकाकी ; तेजस्विता २ ( सोपें , रुपें इ० कांचा ) मुलामा ; जिल्हई . ३ पावसाची जोराची सर . ( क्रि० येणें ). ४ पक्ष्यांची झुंड ; ( टोळ इ० कांची ) धाड ; पक्ष्याची झडप ; झाप . ( क्रि० येणें ; पडणें ; मारणें ). वरौनि कापूरकेळीं । भ्रमरांची झांक ऊठिलीं । - शिशु ६०५ . ५ ( उन्हाची ) तिरीप ; झळ ; ऊन किंवा थंड हवेचा मारा . ( क्रि० लागणें ; बसणें ; येणें ; वरून जाणें ). ६ ( ल . ) चुंणूक ; भास ; लकेर . दुष्काळामुळें कहर उसळला नाहीं तर त्याची झाक मात्र दिसली . - विवि ८ . ७ . १३५ . ७ झुळूक ; छटा . म्हातारपणाची झाक मारते . ८ इतर अर्थी झांक पहा . [ झक ] Rate this meaning Thank you! 👍 झाक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | पावसानें झाक घालणें अंधारी येणें ढगांची काळोखी येणें आभाळ दाटून येणें. ‘पावसाने झाक घातली परंतु पडत नाही.’ Related Words झाक झाक पडणें नकटें नाक मारतें झाक, लांबडें नाक कापून टाक gloss semblance color colour झ्याग ustilago hordei ustilago kolleri झाकी झ्याक झांकचें tint छाक चिमणा कंकर पाणपोपट ठेच छटा shade હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP