Dictionaries | References

ठेच

   
Script: Devanagari
See also:  ठेंच

ठेच     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Striking of the foot against a stone. v लाग. Pr. पुढल्या मनुष्यास ठेंच लाग- ली म्हणजे मागला हुशार होतो. 2 fig. A loss or damage. 3 Thronging or pressing. 4 fig. of Sig. I. With लाग in. con. Learning a lesson; receiving a rude hint.

ठेच     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Striking of the foot agains: a stone. A loss or damage. Thronging or pressing.

ठेच     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लाक्षणिक अर्थाने ठेच   Ex. तिच्या वागण्यामुळे माझ्या अहंकाराला ठेच लागली.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
धक्का झटका ठोकर आघात
Wordnet:
malആഘാതമേൽ‌പ്പിക്കൽ
panਠੇਸ
tamபாதிப்பு
urdٹھینس , چوٹ , دھکا
See : टक्केटोणपे

ठेच     

 स्त्री. कमेर्‍यांतील लेन्स पुढील पाकळ्यांची उघड झाक करण्याचें साधन . ' शटरच्या पुढें जें भिंग असतें त्याच्या मागें उघडझांक होऊं शकणारा पडदा असतो . पुढच्‍या अंगास एका बाजूला एक ठेंच असते ही दाबली म्हणजे पडद्याची उघडझांक होते .' - उद्मम जाने १९४२ .
 स्त्री. १ ठोकर ; दगड इ० कास पाय अडकणें . ( क्रि० लागणें ). २ ( ल . ) तोटा ; नुकसान ; हानि . ३ गर्दी ; भीड ; फार दाटी . ठेंच लागणें - अद्दल घडणें ; धडा शिकणें ; वाईट अनुभव मिळणें . [ घ्व . हिं . ठेस ]
०भरणें   ( आगरी ) लग्नांत उंबर्‍यास हळदकुंकू लावणें . - बदलापूर ३५ . म्ह० पुढच्यास ठेव मागला शाहणा = पुढल्या मनुष्यास ठेच लागली म्हणजे मागला हुषार होतो .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP