Dictionaries | References म मांजरापेक्षां माणसेंच या जगांत अधिक आडवीं येतात Script: Devanagari Meaning Related Words मांजरापेक्षां माणसेंच या जगांत अधिक आडवीं येतात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मांजर आडवें जाऊन काम न होणें अशा गोष्टी जितक्या घडतात त्यापेक्षां माणसें मध्यें येऊन काम बिघडविल्याच्या गोष्टी जास्त सांपडतील. म्हणजे माणसांपेक्षां मांजरें अधिक बरी असें म्हणण्याची पाळी येते ! Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP