Dictionaries | References

मुलगी देऊन जांवयाला आणि ऋण देऊन कुळाला आयुष्य चिंतावें

   
Script: Devanagari

मुलगी देऊन जांवयाला आणि ऋण देऊन कुळाला आयुष्य चिंतावें

   जांवयाच्या जीवितावर मुलीचें कल्याण अवलंबून व कूळ जर जिवंत राहील तर आपला पैसा परत करील अशी सावकाराची स्थिति. तेव्हां मुलीच्या मातापित्यानें व सावकारानें अनुक्रमें जांवईकूळ यांना भरपूर आयुष्य असावें अशी इच्छा केली पाहिजे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP