Dictionaries | References आ आयुष्य काही कापसाचा तंतू नव्हे की, तोडूं म्हटल्या तुटेल Script: Devanagari Meaning Related Words आयुष्य काही कापसाचा तंतू नव्हे की, तोडूं म्हटल्या तुटेल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जीवन किंवा मरण हे काही आपल्या हातात नाही. आपले आयुष्य विधिघटनेप्रमाणे निश्र्चित आहेते सरेपर्यंत मरावयाचे म्हटले तरी मृत्यु येणार नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP