Dictionaries | References ज जळतें घर भाड्याने व जुने जोंधळे काढ्यानें (घेऊं नयेत) Script: Devanagari Meaning Related Words जळतें घर भाड्याने व जुने जोंधळे काढ्यानें (घेऊं नयेत) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रत्यक्ष आग लागलेले घर भाड्याने घेण्यात काय फायदा? तसेच वाढीदिढीच्या बोलीने जोंधळे व्यावयाचे, ते पेरावयासाठी घ्यावयाचे असतात. तर ते जुने घेऊन काय उपयोग? ते रुजणार नाहीत. याकरितां नवे घेतले पाहिजेत. वरच्या सारख्या नुकसानीच्या, निरुपयोगी गोष्टी पतकरणे हा मूर्खपणा आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP