Dictionaries | References

दुष्कर्म परहस्तें, तें स्वतःच केलेसें होतें

   
Script: Devanagari

दुष्कर्म परहस्तें, तें स्वतःच केलेसें होतें

   दुसर्‍याकडूनहि जरी एखादें निंद्य कृत्य करविलें तरी त्याचा दोष पर्यायानें आपणाकडे येतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP